Friday, March 29, 2024

/

‘माळी गल्लीचे गणेश मंडळ ठरले महाविजेता

 belgaum

ganesh chaturthiमाळी गल्ली येथील सार्वजनिक गणेश मंडळ यंदाचे लोकमान्य संस्था आयोजित विधायक गणेश उत्सवाच्या महाविजेता ठरले असून एक लाख रुपये बक्षिसाची मानकरी ठरले आहे. लोकमान्य संस्थेच्या वतीने आयोजित या स्पर्धेचं बक्षीस वितरण रविवारी सकाळी लोकमान्य रंग मंदिरात केले जाणार आहेत शहर परिसरात तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात येते यात बेळगाव उत्तर विभाग-शहापूर अनगोळ टिळकवाडी विभाग-तर तिसरा ग्रामीण विभाग अशी स्पर्धा घेतली जाते मागील वर्षी या स्पर्धेत एकूण 90 मंडळांनी सहभाग घेतला होता त्यापैकी 49 मंडळांनी आपल्या कार्याची फाईल सुपूर्द करत बक्षिसाला पात्र ठरले तर उर्वरित 41 मंडळांना स्पर्धेत सहभागी झाल्या बद्दल अडीच हजारांचे बक्षीस मिळणार आहे.

लोकमान्य विधायक गणेश स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

महाविजेता- एक लाखाचे बक्षीस -गणेश मंडळ माळी गल्ली

 belgaum

उत्तर विभाग-प्रथम-एकनिष्ठ युवक मंडळ मराठा गल्ली महाद्वार रोड बेळगाव-75 हजार बक्षीस

द्वितीय क्रमांक प्रत्येकी 50 हजार रुपये गणेश मंडळ गोंधळी गल्ली
गणेश मंडळ अनसुरकर गल्ली
गणेश मंडळ भांदूर गल्ली

तृतीय क्रमांक
सम्राट अशोक चौक,केळकर बाग, विनायकनगर,खंजर गल्ली

शहापूर अनगोळ टिळकवाडी विभाग-
प्रथम क्रमांक 75 हजार रुपये
गणेश मंडळ धर्मवीर संभाजी नगर खासबाग

द्वितीय क्रमांक प्रत्येकी 50 हजार
जय गणेश मंडळ सोनार गल्ली वडगांव
शिवाजी चौक भवानी नगर
वायूपुत्र सेवा मंडळ नवी गल्ली शहापूर

तृतीय क्रमांक 30 हजार प्रत्येकी
गणेश मंडळ हिंदू नगर
गणेश नगर लक्ष्मीरोड भारत्नगर शहापूर

ग्रामीण विभाग -75 हजार प्रथम क्रमांक
तानाजी गलली येळ्ळूर
द्वितीय क्रमांक 50 हजार प्रत्येकी
गणेश मंडळ नेताजी गल्ली येळ्ळूर
गणेश मंडळ गणपत गल्ली येळ्ळूर

तृतीय क्रमांक 30 हजार प्रत्येकी
बाल विकास गणेश मंडळ धर्मराज गल्ली येळ्ळूर
सुभाष गल्ली येळ्ळूर
स्वामीनगर मच्छे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.