belgaum

Movies

हिरवळ हरवत चाललेले बेळगाव: वृक्षतोडीच्या सावटाखाली शहर

बेळगाव लाईव्ह : सतत वाढणारे तापमान, चटके देणारा उन्हाळा...

पूर्व भागाला वळीव पावसाने झोडपले

बेळगाव लाईव्ह : १४ वर्षांनंतर शिंदोळीतील श्री महालक्ष्मी यात्रा...

शरद पवारांनी दिली राष्ट्रवादी अभियंता सेल अध्यक्षाच्या घरी भेट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव दक्षिण मतदार संघातील येळ्ळूर गावातील...

पहलगाम हल्ला प्रकरणी बेळगावात शरद पवारांची प्रतिक्रिया

बेळगाव लाईव्ह : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दशतवादी हल्ला...

शहरात सशस्त्र दरोडेखोरांचा फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न

बेळगाव लाईव्ह :दरोडेखोरांला सशस्त्र टोळीने घरामध्ये फिल्मी स्टाईलने शिरून...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘शेतकऱ्यांच्या लढ्यास मिळालं यश नाल्यावरचे अतिक्रमण हटवले’

 belgaum

जुने बेळगाव नजीक हलगा बेळ्ळारी नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तहसीलदार मंजुळा नाईक यांनी हटवले आहे.गेल्या कित्येक वर्षा पासून शेती बचाव समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बेळ्ळारी नाला बचाव आंदोलन हाती घेतले होते या लढ्यास काही प्रमाणात यश मिळाले आहे.
गुरुवारी सायंकाळी तहसीलदार मंजुळा नाईक यांनी बेळ्ळारी नाल्यावर धोंगडी यांनी अतिक्रमण केलेली भिंत पाडवली .

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बैठकीत बेळ्ळारी नाल्याचा पुन्हा सर्व्हे करा आणि अतिक्रमण हटवा असा आदेश दिला होता त्या नंतर तहसीलदार यांनी गुरुवारी सकाळी नाल्याचा सर्व्हे करून मार्किंग केल होते त्या नुसार गुरुवारी सायंकाळी जे सी बी च्या सहायाने अतिक्रमित भिंत पाडण्यात आली.

bellari nala
याआधी ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर, तानाजी पाटील शेती बचाव समितीचे बाळाराम पोटे सुभाष लाड ,राजू मर्वे ,देविदास चव्हाण पाटील आदी १५० हून अधिक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता त्या नुसार दुपार नंतर अतिक्रमित भिंत हटवू असा आश्वासन मिळालं होत त्यानुसार कारवाई करण्यात आली.शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी,लोक अदालत, निवेदन देणे आंदोलने करत अनेकांकडे न्याय देण्याची मागणी केली होती सुरुवाती पासूनच बेळगाव live ने देखील वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला होता. बेळ्ळारी नाल्यावरच जस अतिक्रमण हटवण्यात आले त्याच धर्तीवर शहरातील नाल्यावर झालेलं अतिक्रमण कधी हटवणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

केवळ डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार …

सकाळी तहसीलदार मंजुळा नाईक यांनी नाल्याचा सर्व्हे आई मार्किंग केल ते मार्किंग आपणास मान्य नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.‘नाल्याच्या बाजूला असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आपली अर्धा पर्यंत एकर जमीन नाल्यासाठी दिली आहे मात्र धोंगडी यांनी बफर झोन न सोडता इमारत बांधली आहे त्यामुळे तहसीलदारानी केलेलं मार्किंग मान्य नाही ही कारवाई म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ धूळ फेक करण्याचा प्रकार आहे आम्ही सर्वजण मिळून बफर झोन ची कल्पना अधिकाऱ्यांना दिली आहे’ या शिवाय पूर्ण अतिक्रमित भिंत काढावी अशी मागणी देखील केलेली आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी राजू मर्व्हे यांनी बेळगाव live कडे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.