20.2 C
Belgaum
Tuesday, November 24, 2020
bg

Daily Archives: Jul 9, 2018

‘कोदाळी वन खात्यावर गुन्हा घाला’ – तिलारी लष्कर पॉईंटवर आंदोलन 

वन विभागाच्या ताब्यात असलेल्या तिलारी घाटातील लष्कर पॉईंटवर योग्य ती खबरदारी घेतली नाही पूर्ण ठिकाणाला संरक्षक कठडे लावले नाहीत त्यामुळेच  अपघात घडला आणि त्यातच बेळगावातील पाच युवकांचा मृत्यु झाला असा आरोप करत अपघात स्थळीच आंदोलन करण्यात आले. चंदगड शिवसेनेचे...

‘सिंदगारना साहेबांकडून कौतुकाची थाप’

रहदारी नियंत्रण ही समस्या शहराला भेडसावत आहे अश्यात रहदारी नियंत्रणात विशेष योगदान दिलेल्या रहदारी पोलिसांच कौतुक अनेक सामाजिक संघटनांनी वेळोवेळी केलीच आहे याची दखल नागरी पातळीवर घेण्यात आली होती मात्र पोलीस दलाने रहदारी योगदान दिलेल्या अधिकाऱ्याचे कौतुक केलं आहे. सध्या...

‘शेतकऱ्यांचा व्याप..रहदारीला ताप’

पूर्ण कर्ज माफी करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी सोमवारी शहरातील कित्तूर चन्नमा चौकात शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करून तब्बल चार तास रास्ता रोको केला कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनचे शेकडो शेतकरी बांधवानी हा रस्ता रोको केला होता. सोमवारी...

‘उर्दू नगरसेवक पिंटू सिद्दिकी यांच निधन’

बेळगाव महा पालिकेचे प्रभाग 43 चे उर्दू नगरसेवक खालिद उर्फ पिंटू सिद्दिकी यांच सोमवारी सकाळी निधन झालं आहे. ते आजारी असल्याने रविवारी रात्री उपचारासाठी त्यांना के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले होते सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांचं निधन झालं...
- Advertisement -

Latest News

बेळगाव दक्षिण भागाला मंगळवारी पाणी पुरवठा नाही

पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती लागल्याने बेळगाव दक्षिण विभागातील शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, खासबाग या विभागाच्या पाणी पुरवठात २४...
- Advertisement -

मार्किंग रेषेच्या आतच होणार भाजी विक्री

शहरातील समादेवी गल्लीतील भाजीविक्रेते तसेच फळविक्रेत्यांना वाहतूक कोंडीमुळे रहदारी पोलिसांनी हटविले होते. याविरोधात आज समादेवी गल्ली येथील भाजीविक्रेत्यांनी आणि फळविक्रेत्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी केलेल्या...

रामलिंग खिंड गल्ली पार्किंग समस्येबाबत रहदारी विभागाशी बैठक

शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील रस्ता रुंदीकरण करण्यात आल्यानंतर पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होती. यासंदर्भात आज सकाळी रहदारी पोलीस विभागाचे सीपीआय हंडा यांना...

बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत ११८ प्रकल्प पूर्णत्वास

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने स्मार्ट सिटी प्रकल्पांची सद्यस्थिती जाहीर केली असून २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत एकूण मंजूर निधी पैकी वापर करण्यात आलेल्या निधीचा आणि...

बायपाससंदर्भात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

हलगा-मच्छे बायपास संदर्भात हायकोर्टाने नुकताच एक आदेश दिला असून यासंदर्भातील पुढील सुनावणी आणि कामकाज हे बेळगाव दिवाणी न्यायालयात करण्याचे आदेश दिले आहेत. या बायपास...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !