21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 2, 2018

‘मानसिकता… अपघाता नंतरची’ ?

सन्मान हॉटेल जवळ झालेला अपघात आणि त्यानंतर झालेला गोंधळ आणि चालकाची धुलाई या गोष्टींची बेळगाव आणि भागात चर्चा झाली. या अपघातात एक कोवळा बालक दगावला याचे दुःख सम्पूर्ण बेळगाव शहराला झाले आहे. अपघात घडला तो टाळता आला असता की नाही?...

‘श्रमदानातून बुझवला तो धोकादायक खड्डा’

बेळगाव महा पालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर विसंबून न रहाता अनेक जण रस्त्यावरील खड्डे बुझवण्यास पुढाकार घेताना दिसत आहेत. गुडस शेड रोडवरील अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे बुझवण्याचे काम विमल फौंडेशनच्या अनुज लिखी आणि हणमंत जाधव या दोन युवकांनी केलं आहे. गेले...

‘सन्मान समोर दुचाकी कार अपघातात बालक ठार’

दुचाकी क्रॉस करतेवेळी समोरून येणाऱ्या कार आणि दोन दुचाकीच्या मध्ये झालेल्या अपघातात एक नऊ वर्षीय बालक जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना कॉलेज रोड वर सोमवारी सायंकाळी घडली आहे. अकमल मुश्तफा शेख वय 7 रा.श्रीनगर बेळगाव  हा बालक...

एका दिवसात १०४४ जणांवर दंडात्मक कारवाई

वाहन चालविताना नियमांचे पालन न करणाऱ्या १०४४ जणांवर एका दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी काल रविवार दि १ जुलै रोजी शहर भर पथके स्थापून ही कारवाई केली आहे. या कारवाईत १...

गायरान अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा

बीजगर्णी गावातील महिला, पुरुष आणि सर्वच नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गावच्या हक्काचे गोमाळ वाचवा आणि या गोमाळावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून गावातीलच काही व्यक्ती या गोमाळावर...

‘विश्व नृत्य स्पर्धेत बेळगावच्या कन्येचे यश’

स्पेन मधील बार्सिलोना शहरात झालेल्या विश्व नृत्य स्पर्धेत शहरातील एम डान्स अकादमी आणि फिटनेस क्लबची सदस्या प्रेरणा गोणबरे हिने आठवा क्रमांक पटकावला आहे. सोमवारी दि 2 जुलै रोजी एम डान्स अकादमी आणि फिटनेस क्लबचे अध्यक्ष महेश जाधव यांनी माहीती दिली. या...

‘बेळगाव पालिकेस हवा स्मार्ट आयुक्त’

बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी मध्ये होऊन तीन वर्षे उलटली तरी शहराच्या स्मार्ट करणाचे काम अद्याप एक तसूभर ही पुढे सरकलेलं नाही याला प्रशासन व स्थानिक राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप कारणीभूत मानला जात आहे. केंद्र सरकारने देशातील महत्वाच्या शहरांच्या विकासासाठी विशेष...
- Advertisement -

Latest News

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई...
- Advertisement -

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...

कान फुटणे-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

कान फुटणे आणि गळणे हा अगदी सामान्य तसेच प्रत्येकाला होणारा विकार आहे. एकदा एक रुग्ण अगदी धावत पळतच आला. म्हणून लागला, ‘डॉक्टर पहा बरं!...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !