belgaum

Movies

वडगांव श्री मंगाई यात्रेत प्राणी पशु बळी देण्यास बंदीचा आदेश

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वडगावच्या गरम देवता श्री मंगाई...

बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांचे सोन्याचे...

दारूच्या नशेत युवकाची मार्कंडेय नदीत उडी, शोध सुरू

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीपात्रात...

मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची निवडणुक त्वरेने घ्या – आपची मागणी

बेळगाव लाईव्ह :गेल्या 2016 नंतर आजपर्यंत मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची...

सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ‘यासाठी’ देणार पंतप्रधानांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘श्रद्धा,अंधश्रद्धा आणि ब्रेन ट्युमर’

 belgaum

जिवंत अर्भकाला पुरणार आहेत, ब्रेकिंग न्यूज आहे, निर्दयी माता पिता आहेत किंवा मेलेली मुलगी स्मशानात जिवंत झाली या आणि अशाच प्रकारच्या अनेक बातम्या गेल्या तीन चार दिवस पसरत होत्या. पण बेळगाव live ने सत्य परिस्थितीचा वेध घेण्यासाठी या प्रकरणावर एकही शब्द लिहिणे टाळले होते. काल ब्रेन ट्युमर झालेल्या त्या लहान बालिकेचा मृत्यू झाला. तिला वाचवण्यासाठी देवावर श्रद्धा ठेवून धडपड करणारे तिचे पालक आणि यादरम्यान घडलेल्या घटनांना अंधश्रद्धा किंवा अघोरी कृत्य म्हणनारे तथाकथित लोक यांची चर्चा झाली. हा ब्रेन ट्युमर समाजातून नष्ट व्हावा लागेल.
आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या त्या निष्पाप पालकांची बदनामी झाली आहे. ब्रेन ट्युमर ने तळमळणाऱ्या त्या बाळाचा जीव थांबला होता. यामुळे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. पण बाळाने परत हालचाल केली आणि आपले बाळ जिवंत आहे याची कल्पना त्यांना आली, त्या मातेने हंबरडा फोडला आणि पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले. हातात पैसे नसताना दुर्धर आजाराने त्रस्त बाळाला वाचवण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या त्या पालकांच्या या कृतीचा विपर्यास काढण्यात आला.
सगळीकडे बातम्या झळकल्या, काही चॅनेल्सनीही या घटनेचे चित्रण अंधश्रद्धा किंव्हा अघोरी या नावाखाली छापले. त्या माता पित्याची बाजू ऐकून घेण्याची तसदी कुणीही घेतली नव्हती. आजपर्यंत जिवंत बाळ रस्त्याशेजारी फेकून देण्याच्या घटना घडल्या आहेत पण जिवंत बाळाला पुरने एवढे सोप्पे आहे का याचा विचारही केला गेला नाही. समाजाकडे इतक्या वाईट नजरेने बघण्याचा हा ट्युमर त्रासदायक ठरला.
पैसे नसल्याने सिव्हिल हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटरवर ठेऊन ते पालक आपल्या मुलीच्या शेवटच्या श्वासाची वाट बघत होते. त्याचवेळी त्यांची बदनामी सुरू होती. पण पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी या प्रकरणात त्या दुर्दैवी पालकांचा काहीच दोष नाही हे शोधून काढले. स्वतः आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांकडून मदत दिली.
पण ती मुलगी वाचणारच नव्हती आणि तिचा मृत्यूही झाला आहे.
आपली बदनामी करणाऱ्या विरोधात लढा देण्यासाठी ते पालक असमर्थ आहेत. पण ते निर्दयी किंव्हा अघोरी नव्हते हे समाजाने लक्षात घ्यावे लागेल.
ते चुकीचे नव्हते फक्त त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघितले गेल्यामुळे हा गोंधळ झाला होता. त्यांना आता मानसिक आधाराची गरज आहे.
त्यांचे बाळ परत मिळणार नाही. तेंव्हा त्यांना बदनाम करून काय मिळणार नाही. त्यांनी केलेल्या धडपडीचे कौतुक आहे. त्यांना मदतीचा हात दिलेल्यांचे कार्य गौरवाचे आहे. ज्यांच्या आततायीपणा ने त्यांना त्रास झाला त्यांनी यापुढे अशी चूक करू नये. हेच आवाहन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.