Monday, April 29, 2024

/

कायदा हातात घेऊ नका- पोलीस आयुक्तांचे आवाहन  

 belgaum

सण आणि उत्सव काळात बेकायदेशीर रित्या गोमांस तस्करी होत असल्याचे निदर्शनास प्रथम येत असल्यास पोलिसांना माहिती ध्यावी बेळगाव पोलिसांनी यासाठी मोबाईल व्हाटस अप्प नंबर जारी केले आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिली आहे.

rajappa-cop-324x160

कुणीही कायदा हातात घेऊ नये कुठेही  गोमांसाची बेकायदेशीर तस्करी होत असेल तर पोलिसांना माहिती ध्यावी जर का कुणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

 belgaum

कोणत्याही प्रकारचे अवैध मांस किंवा वाहतुकीची माहिती देण्यासाठी पोलीस खात्याने पोलीस खात्याने पोलीस आयुक्त ९४८०८००६५०पोलीस उपायुक्त ९४८०८००६५१ वर संपर्क करा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास माहिती पुरणाऱ्याला दिला जाणार नाहीअस देखील पत्रकात म्हटलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.