घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करणाऱ्याकडून पैसे मागीतल्याबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. नियमानुसार नागरी कर भरत असल्याने अशा व्यक्तींना पैसे देण्याची गरज नाही.
बेळगाव महानगरपालिकेच्या कायदा १९७६ कलम १०३ ब अन्वये घनकचरा निर्मूलन आणि व्यवस्थापन कर घेतला जातो. हा कर प्रत्येक नागरिक भरत असल्याने घरोघरी येऊन कचरा उचलणार्या व्यक्तीकडून पैशाची मागणी झाल्यास त्यांना पैसे देण्याची गरज नाही.
Trending Now