Friday, November 15, 2024

/

ग्रामीण मध्ये कुकरची शिटी वाजली..

 belgaum

प्रचारात सुरुवाती पासूनच आघाडी घेतल्या महिला प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर मराठीच्या बालेकिल्यात एक लाख दोन हजार अशी राक्षसी मते मिळवत तब्बल ५१ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

Laxmi

हेब्बाळकर यांनी या मतदार संघात ६० हजार कुकर साड्या वाटप केल्या होत्या प्रचाराचा धडाका लावला होता त्याचा फायदा त्यांना मिळाला. १९५६ नंतर या मतदार संघात पाहिल्याचं कॉंग्रेस विजयी झाला आहे भाजपचे संजय पाटील यांना हटट्रीक करण्यापासून रोखलं आहे.मागील निवडणुकी पेक्षा एकीकरण समितीच्या मतात भरपूर घसरण झाली आहे. या मतदार संघात देखील समितीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

 

 

 

Karnataka – Belgaum Rural
Result Declared
Candidate Party Votes
LAXMI R HEBBALKAR Indian National Congress 102040
SANJAY B PATIL Bharatiya Janata Party 50316
KINEKAR MANOHAR KALLAPPA Independent 23776
PATIL SHIVANAGOUDA S Janata Dal (Secular) 3794
MOHAN YALLAPPA MORE Independent 925
RAJANEESH ACHARYA Independent 898
MOHAN REMAJI BELGUNDKAR Independent 694
LAXMAN SIDDAPPA BOMMANNAVAR Republican Party of India (A) 546
SATISH B GUDAGENATTI Independent 533
ANWAR K JAMADAR All India Mahila Empowerment Party 517
SADANAND GANAPAT BHATKANDE Rashtriya Samaj Paksha 218
MAHAMADRAFIK MULLA Independent 204
None of the Above None of the Above 1958
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.