Thursday, January 9, 2025

/

किरण सायनाक यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅली

 belgaum

दि . ६ मे २०१८ महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री किरण सायनाक यांची प्रचंड उत्साहात आणि गर्दीमध्ये मोटारसायकल फेरी पार पडली.
शेकडो लोकांची उपस्थिती विरोधकांना धडकी भरवणारी होती. लोकांनी जनाधार ओळखून किरण सायनाक यांना पाठींबा देत त्यांचे हात मजबूत केले .शेवटी हि सिंह समिती आहे, माजी आमदार स्वर्गीय बळवंतराव सायनाक यांचे आशीर्वाद सोबत असल्याने विजय हा किरण सायनाक यांचाच अशी लोकांमधून प्रतिक्रिया ऐकायला मिळाली .

Rally
या मोटार सायकल फेरीला तरुण भारत समूहाचे प्रमुख किरण ठाकूर यांच्या सह नगरसेवक मनोहर हलगेकर, विजय भोसले, राजू बिर्जे, मोहन भांदुर्गे , महेश नाईक, अनिल मुचंडीकर तसेच बाळू मणगुतकर , मारुती कुगजी , सतीश कुगजी , किरण गावडे, राजू आजगावकर, किरण परब, श्रीकांत पाटील, लक्ष्मण देमाजी, बाळू रेडेकर, किदारी बिर्जे, नागेंद्र बाबले , विवेक शिन्डोलकर, वासू मादार , बाबुराव हलगेकर, बाळू ताशिलदार,चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय एन मजुकर, प्रदीप देसाई, रमेश धामणेकर , विजय हलगेकर, होला पाखरे, विलास नंदी , मनोज कुगाजी, परशराम कंग्रालकर नामदेव कदम, नाथाजी कदम, उषा सांबरेकर , लक्ष्मी कुगजी, सुलोचना पाटील आदि उपस्थित होते.नरवीर तानाजी युवक मंडळ कारभार गल्ली ने जल्लोषी स्वागत केले शहरातील शहापूर, वडगाव भागातून प्रचंड प्रतिसाद यावेळी मिळाला व येळ्ळूर ची जनता सुद्धा या फेरीत सहभागी होत सायनाक यांना पाठींबा दर्शविला .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.