Tuesday, December 24, 2024

/

एम डी लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाच कोटी लक्ष्मी

 belgaum

काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज बेळगाव दक्षिण साठी भरलेले एम डी लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाच कोटी इतकी लक्ष्मी म्हणजेच मालमत्ता आहे.

laxmi narayan

तुमकुर जिल्ह्यातील लक्ष्मीनारायण सध्या विधानपरिषद सदस्य आहेत.तेग्गीन गल्ली वडगाव येथून त्यांनी मतदान ओळखपत्र मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.