महसूल मिळतो म्हणून मनपाने झाडावर जाहिराती लावण्यास परवानगी दिली आहे .
जाहिरात लावताना झाडांवर खिळे ठोकले जातात त्यामुळे झाडे विद्रुप होतात आवाजामुळे व भोक पडल्याने त्यातील कीटक सूक्ष्म जीव बाहेर पडतात झाडाचे आयुष्य कमी होते , पर्यावरण धोक्यात येते रस्ता रुंदीकरणार्त झाडे छाटली गेली शिल्लक झाडांचे रूप विद्रुप केले जात आहे
झाडांवर जाहिरात लावणे हा विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा आहे मनपा ने याची जाणीव ठेऊन हा प्रकार थांबवावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत