आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर सरकारने बेळगाव जिल्हातील मतदारसंघांसाठी नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.
सदर अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. निपाणी विधानसभा मतदारसंघ – एम रविशंकर भूदाखला खात्याचे उपसंचालक
बेळगाव-संपर्क क्रमांक ७८२९८९६१६१,
चिकोडी-सदलगा – के राजू मोगवीर [उपविभागाधिकारी चिकोडी] संपर्क क्र.९४४९२८३१७७,
अथणी – जिलानी मोकाशी [सह कृषी संचालक बेळगाव] ९४४८३६२३८७,
कागवाड – गोपालकृष्ण सन्नतंगी [पर्यावरण अधिकारी बेळगाव] ९९००१४५५००,
कुडची – सत्यनारायण भट्ट [उपसंचालक खादी आणि ग्रामोद्योग बेळगाव] ९४४८६७९२३३, रायबाग – अमरेश नाईक [उपसचिव जिल्हा पंचायत] ९४८०८५४००६,
हुकेरी – वी. वी. कुलकर्णी [उपसचिव प्रशासकीय] ९४८०८५४००१,
अरभावी – शरणबसप्पा कोट्यापगोल [उपविभागीय अधिकारी बैलहोंगल] ९८०२३९७७९,
गोकाक – जी. टी. दिनेशकुमार [विशेष जिल्हाधिकारी भू स्वाधीन बेळगाव] ९७३९५७७९७९,
यमकनमरडी – डॉ. कविता योगप्पनावर [प्रांताधिकारी बेळगाव] ९६६३३१२८४४,
बेळगाव उत्तर – पी. एन. लोकेश [परिषद कार्यदर्शी महापालिका बेळगाव] ९९८६८८६३४८,
बेळगाव दक्षिण – कृष्णागौडा तायन्नावर [महापालिका आयुक्त बेळगाव] ९४४८७९६६१९,
बेळगाव ग्रामीण – इलियास ईशादी [बुडा आयुक्त बेळगाव] ९३४२४३०४६७,
खानापूर – सी. यच. बाळकृष्ण [कामगार खात्याचे आयुक्त बेळगाव],
कित्तूर – दोड्ड बसवराजू [जिल्हा वाणिज्य आणि औद्योगीक खात्याचे सहसंचालक बेळगाव] ९४४८००१८८७,
बैलहोंगल – के. सी. दोरेस्वामी [जिल्हा कृषी विक्री अधिकारी बेळगाव] ९९८६६९२८५३, सौदत्ती यल्लमा – डॉ. डी. यस. हवालदार [पशुसंगोपन आणि पशू वैद्यकीय सेवा खात्याचे उपसंचालक] ९४४८११४२९७,
रामदुर्ग – के. महेश्वरप्पा [सहकारी संघाचे उपसंचालक] ९५९१२५५९१२.