Wednesday, April 24, 2024

/

सामाजिक समारंभांना आचारसंहितेचे बंधन नाही

 belgaum

मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी आदेश देऊन सामान्य नागरिकांचा त्रास कमी केला आहे. लग्नसोहळा व इतर सामाजिक समारंभांना आचारसंहितेचे बंधन नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा कार्यक्रमासाठी परवानगी घेण्याची गरज नाही असा दिलासा त्यांनी दिला आहे.

५० हजारपेक्षा अधिक रोख आणि १० हजार पेक्षा जास्त किंमतीची भेटवस्तू बाळगल्यास पडताळणी होणार असून त्याचे योग्य स्पष्टीकरण द्यावे लागेल असेही त्यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.