बॉक्सईड रोड ते इंडाल क्रॉस दरम्यान जिनबकुल फोर्ज फॅक्टरी जवळ तेलाने भरलेला टँकर पलटला आहे
यामुळे हजारो लिटर तेल रस्त्यावर पसरले आहे.
चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. तेल पसरले असून नागरिकांनी या भागातून प्रवास करणे धोक्याचे आहे याची नोंद घ्यावी.
तेलात घसरून पडण्याचा व आणखी अपघात घडण्याचा धोका जास्त असून खबरदारी घ्यावी, या घटनेत जीवित हानी नाही पण लाखोंचे नुकसान झाले आहे.