बेळगावचे माजी खासदार आणि सध्या भाजप मध्ये रुजू झालेले बॅ अमरसिंह पाटील हे बेळगाव दक्षिण साठी भाजपचे उमेदवार ठरण्याची चिन्हे आहेत.उमेदवार निवडीच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत, यामुळे आता भाजपचा नवा चेहरा समोर येणार आहे.
एक विरुद्ध बारा अशा वादावर तोडगा काढण्यासाठी आता भाजप तेरावा चेहरा बाहेर काढणार अशी चर्चा आहे.