# निवडणूक राज्यभरात एका दिवशी होणार
# १७ एप्रिल पासून २४ एप्रिल पर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार
# २५ एप्रिल ला होणार अर्जाची छाननी
# अर्ज माघारीची मुदत २७ एप्रिल
# १२ मे रोजी होणार मतदान
# १५ मे रोजी मतमोजणी व निकाल
# राज्यभरात ५६६९६ मतदान केंद्रे
# आजपासूनच २७ मार्चपासून आचार संहिता जारी
# प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य हवे पर्यावरणपूरक, प्लास्टिक चा वापर करता येणार नाही
# रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत स्पीकर वापरास बंदी
#संवेदनशील राज्य असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून केंद्रीय सशस्त्र दलाची नियुक्ती होणार
# २८ मे पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपेल