मनपा म्हणते इंदिरा कॅन्टीन चा खर्च परवडत नाही

0
300
mahapalika building 1
Maha palika bldg
 belgaum

मनपा म्हणते इंदिरा कॅन्टीन चा खर्च परवडत  नाही मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वच नगरसेवकांनी एक सुरात इंदिरा कॅन्टीन च्या वाढीव खर्चाला विरोध केला आहे. दरमहा ६० लाख रुपये खर्च करणे परवडणारे नाही यावर बैठकीत विशेष चर्चा झाली आहे.

INdira canteen
कर वसुली अवघड जात आहे, अशातच इंदिरा कॅन्टीन साठी इतका खर्च करणे इतर विकास कामाला अडथळा ठरेल असे मत नगरसेवकांनी मांडले, हा खर्च राज्य सरकारनेच करावा, योजना चांगली आहे पण तिचा भर मनपावर नको अशीही विनंती करण्यात आली आहे.
सध्या इंदिरा कॅन्टीन ची जागाही मनपाने दिली आहे.

मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वच नगरसेवकांनी एक सुरात इंदिरा कॅन्टीन च्या वाढीव खर्चाला विरोध केला आहे. दरमहा ६० लाख रुपये खर्च करणे परवडणारे नाही यावर बैठकीत विशेष चर्चा झाली आहे.
कर वसुली अवघड जात आहे, अशातच इंदिरा कॅन्टीन साठी इतका खर्च करणे इतर विकास कामाला अडथळा ठरेल असे मत नगरसेवकांनी मांडले, हा खर्च राज्य सरकारनेच करावा, योजना चांगली आहे पण तिचा भर मनपावर नको अशीही विनंती करण्यात आली आहे.
सध्या इंदिरा कॅन्टीन ची जागाही मनपाने दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.