बेळगाव नगर प्राधिकरण ( बुडा ) अध्यक्ष पदी उत्तर भागाचे आमदार फिरोज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे .
विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागू होण्यास केवळ एका महिन्या पेक्षा कमी अवधी शिल्लक असताना ही निवड झाल्याने राजकीय गोटात हा चर्चेचा विषय बनला आहे