बुधवारी दि १४ पासून पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत आहे. या बद्दलच्या appointments आज म्हणजे सोमवार पासून सुरू करण्यात आल्या आहेत.
एका दिवशी ५० जणांना वेळ मिळू शकते. यासाठी http://www.passportindia.gov.in/website. या संकेत स्थळावर संपर्क साधणे महत्वाचे आहे.
बेळगाव येथील सेवा केंद्रात appointment घेण्यासाठी या संकेतस्थळावर प्रथम बेंगळुरू निवडून त्याखाली बेळगाव निवडावे लागेल, याचीही नोंद घ्यावी.
याठिकाणी नव्या पासपोर्ट साठी अर्ज, नूतनीकरण ही कामे उपलब्ध होणार आहेत.
