गोकाक मध्ये कन्नड गाण म्हणून सीमा वासीयांच्या जखमेवर मोठ चोळणारे चंद्रकांत दादा यांनी आगामी निवडणुकीत राजकीय स्वार्थासाठी कन्नडी गांचे गुणगान गायिले आहेत अश्या कृत्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीची महिला आघाडी निषेध व्यक्त करत आहे. महिला आघाडीने देखील दादांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर आणि सरचिटणीस सरिता पाटील यांनी पत्रक देऊन निषेध केला आहे.
Trending Now
Less than 1 min.
Previous article