Saturday, April 20, 2024

/

दागिने चोरट्यांना अटक

 belgaum

मार्केट पोलिसांच्या व्याप्तीत दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांच्या जवळील 6.23लाखांचा मुद्देमाल आणि रोख  ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नदीम देसाई  वय 26 नबीसाब अत्तार वय 33 दोघेही राहणार सुभाष नगर बेळगाव अशी या चोरट्यांची नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघा चोरांनी 12 प्रकारचे नेकलेस,मंगळसूत्र, असे 153 ग्रॅमचे 4.89 लाखांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने तर 1 लाख 34 हजार रोख रक्कम जप्त केली आहे.

ए सी पी शंकर मारिहाळ आणि पोलीस निरीक्षक एस प्रशांत यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही कारवाई केलो आहे.पोलिसांना पोलीस आयुक्त डी सी राजप्पा आणि डी सी पी सीमा लाटकर, अमरनाथ रेड्डी यांच मार्गदर्शन लाभलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.