उद्यमबाग येथे रस्ता क्रॉस करताना दुचाकी धडकेत मच्छे येथील महिलेचा मृत्यू झाला.
आयरिन परेरा वय 50 असे तिचे नाव असून ती कारखान्यात कामाला जात असताना सकाळी उद्यमबाग येथे घटना घडली.
तिला दोन मुली व एक मुलगा आहे. मुलांचे शिक्षण सुरू असल्याने ती कामाला जात होती.
ट्राफिक साऊथ पोलिसांनी पोस्टमार्टेम केले आहे