22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 21, 2018

सोशल पोलीसिंग करणारा शहापूरचा ‘सिंघम’

धामणे गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शहापूर ते धामणे मिरवणूक काढण्यात आली. यात शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी हे भगवा फेटा परिधान करून मोठ्या दिमाखात या मिरवणुकीत बंदोबस्तात सहभागी झाले होते. या मिरवणुकी दरम्यान अनेकांशी ते संवाद साधताना दिसत...

हवं तर दादांनी कर्नाटकात जन्म घ्यावा- समिती

कन्नड अस्मितेच्या गीतातून जन्म घ्यावा तर कर्नाटकातच असे चंद्रकांत दादा पाटील सांगत असतील तर त्यांनी खुशाल कर्नाटकात जन्म घ्यावा त्याला बेळगावातल्या मराठी भाषिकांची कसलीही हरकत नाही. पण आम्ही आमचे वाड वडील महाराष्ट्रातच जन्मलो आहोत भलेही भाषावार प्रांत रचनेत आम्हाला...

‘हुट्टीदरे कन्नड नाडल्ली हुट्टबेकू’ म्हणजे म्हणे दुर्गा स्तुती – दादांचा जावई शोध

कर्नाटकाचे गोडवे गाऊन सीमा वासीयांच्या जखमेवर मोठ चोळणारे बेळगावचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आणखीन एक जावई शोध लावला असून ते कन्नड मधील गाण म्हणजे दुर्गा स्तुती च्या ओळी आहेत अस म्हणून सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला आहे...

 दादांनी सीमा वासीयांची माफी मागावी – धनंजय मुंढेचं ट्विट

बेळगावाती मंदिर उद्घाटन कार्यक्रमात कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महाराष्ट्रातून टीका सुरू झाली आहे. सीमाभागातील विविध संघटनांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष...

दादांच्या कृतीचा महिला आघाडीकडून निषेध

गोकाक मध्ये कन्नड गाण म्हणून सीमा वासीयांच्या जखमेवर मोठ चोळणारे चंद्रकांत दादा यांनी आगामी निवडणुकीत राजकीय स्वार्थासाठी कन्नडी गांचे गुणगान गायिले आहेत अश्या कृत्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीची महिला आघाडी निषेध व्यक्त करत आहे. महिला आघाडीने देखील दादांच्या कृत्याचा निषेध...

राजकीय स्वार्थासाठी सीमा वासीयांच्या जखमेवर मीठ- युवा मंच

केवळ राजकीय स्वार्थासाठी सीमा वासीयांच्या जखमेवर मीठ चोळणे दादांना शोभा देणार नाही.सीमा प्रश्न सुटे पर्यंत बेळगावात राष्ट्रीय पक्षाचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेण्या एवजी बेळगावात जाऊन मराठी विरोधी भूमिका घेण हे दुर्दैव आहे अश्या शब्दात मराठी युवा मंच...

दादांची समन्वयक मंत्री पदावरून हकालपट्टी करा- समिती कार्यकर्त्यांचे पत्रक

गोकाक मध्ये जाऊन कन्नड प्रेम दाखवणाऱ्या सीमा भागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गोकाक मध्ये मराठी द्वेष्ट्यांच्या सहवासात जाऊन दादांनी केलेलं वक्तव्य संतापजनक आहे मराठी जणांच्या भावनावर मीठ चोळणारे आहे. दादांनी हे...

दादांच्या कन्नड प्रेमाचा शिवसेने कडून समाचार

बेळगावतल्या गोकाक मध्ये जाऊन कन्नड प्रेम दाखविलेले सीमा भागाचे समनव्यक मंत्री चंद्रकांतदादा पाटलांच्या कन्नड प्रेमाचा समाचार शिवसेनेने घेतला आहे.   शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दादांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिली आहे. समनव्यक...

  राष्ट्रीय एकते साठी मराठा सेंटर मध्ये मिनी मॅरेथॉन

राष्ट्रीय एकतेसाठी मराठा लाईट इन्फन्ट्री  मीनी मॅरेथॉन चे आयोजन केले होते लष्करी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि काही नागरिक यात सहभागी झाले होते .आर्मी डे व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे मॅरेथॉन झाले उद्या सकाळी साडेसहा वाजता ब्रेगेडियर गोविंद कलवाड यांनी हिरवा झेंडा...

साप्ताहिक राशि भविष्य -22 ते 29 जानेवारी

साप्ताहिक राशी काल मेष राशी- हा सप्ताह आपल्याला मिश्र कालदायी जाईल तब्येत थोडीशी नरम राहील एखाद्या चांगल्या बातमीचे योग या आठवड्यात येतील कार्यात प्रगती होईल मित्राकडून नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल. सरकारी अडकलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील.उत्पन्नात वाढ होईल आनंदी राहाल वृषभ...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !