Daily Archives: Jan 20, 2018
बातम्या
जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्राचा .. जयघोष
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे॥ व जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा असा नामघोष करीत असंख्य बेळगांवकरांनी ध. सं. चौकात भगवान श्री जगन्नाथ, बलदेव व...
बातम्या
देशसेवेत रुजू ३०१ मराठा जवान
एम एल आय आर सी बेळगाव रेजिमिंटल सेंटर ने प्रशिक्षित ३०१ जवान शनिवारी देशसेवेत रुजू झाले. तळेकर ड्रिल मैदानावर शपथविधी समारोह झाला. मेजर रोहित जतैन यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई ओमप्रकाश राठोड याने पथसंचलन केले.
सेंटरचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी शपथ...
बातम्या
दुचाकी पळवणारी टोळी गजाआड
शहरात दुचाकी पळवणाऱ्या आणि चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश मार्केट पोलिसांनी केला असून सात जणांना अटक करून त्यांच्या जवळील ९ दुचाकी वाहन आणि २१ मोबईल फोन जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अबुसलाम पाचापुरी,गुरु शिवबसय्या हिरेमठ, पुंडलिक मदन सूर्यवंशी,खादर...
बातम्या
स्वतंत्र ध्वजाची तयारी सुरू
आपल्या राज्याला स्वतंत्र ध्वज असावा या मागणीची तयारी कर्नाटक राज्याने सुरू केली आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाप्रमाणेच हा स्वतंत्र ध्वजही तीन रंगांचा असेल. यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या नऊ सदस्यीय समितीने पिवळा, पांढरा व लाल असे तीन रंग असलेला नवा ध्वज...
बातम्या
पोलीस अधिकाऱ्यांनी केला बस प्रवास
राज्य परिवहन मंडळाच्या बस मधूनच प्रवास करावा या साठी दर महिन्याच्या 20 तारखेला शासकीय कर्मचाऱ्यांनी बस मधून प्रवास करून जनतेला वेगळा संदेश दिला जात आहे.
शनिवारी बेळगावातील पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी बस मधून प्रवास करत बस डे साजरा केला.
पोलीस आयुक्त डी...
बातम्या
चवाट गल्लीचा उपक्रम केली स्मशान भूमीची स्वच्छता
माणसाच्या जीवनातील अखरेचा टप्पा मुत्यु,या टप्प्यावर आल्यावर पुढील प्रवासासाठी ज्या ठिकाणी जावं लागत ते ठिकाण नीटनेटके असावं हा सर्वसामान्य प्रघात पण काही स्मशानभूमीत अस्वच्छता वाढलेली झाडेझुडपे पाण्याचाअभावं बसण्याची गैरसोय अशा अनेक अडचणी असतात. अश्याच चवाट गल्लीच्या स्मशानभूमीची स्वच्छता गल्लीतील...
बातम्या
सेंट मेरीच्या विद्यार्थ्यांची समाज-सेवा
रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाउन तर्फे विजय मोरे यांच्या शातांई वृध्दाश्रमाच्या शांताई विद्या आधार उपक्रमाच्या रद्दीतून बुध्दी या उपक्रमांतर्गत सेंट मेरीच्या इंटरअक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने घरातील भरपूर रद्दी एकत्र करुन ती शांताई वृध्दाश्रमाचे अध्यक्ष विजय मोरे...
बातम्या
जन्मजात अंध पण बुद्धीने सुपर कॉम्पुटर
अथणी येथील २३ वर्षाचा बसवराज उमराणी हा तरुण म्हणजे एक कमालच आहे. जन्मजात अंध पण बुद्धीने सुपर कॉम्पुटर असलेल्या या तरुणाकडे गणिताचे असामान्य ज्ञान आहे. त्याचे अंधत्व या कौशल्याच्या आड कधीच येत नाही. प्रचंड स्मरणशक्तीचे वरदानही त्याला लाभले आहे.
एक...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...