Daily Archives: Jan 8, 2018
लाइफस्टाइल
बेळगावात बनणाऱ्या तिळगुळ दागिन्यांना विदेशात वाढतेय मागणी
मकर संक्रांतीपासून रथ सप्तमी या कालावधीत लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची आणि तिळगुळाचे दागिने घालण्याची प्रथा आहे.नवविवाहित दाम्पत्यांनाही तिळगुळाचे दागिने पहिल्या संक्रांतीला घालतात.हे तिळगुळाचे दागिने तयार करणे मोठे कौशल्याचे असते.पण बेळगावातील प्राजक्ता बेडेकर यांचा तिळगुळाचे दागिने तयार करण्यात हातखंडा तर...
राजकारण
एन आय ए कार्यालय बेळगावात करण्यासाठी प्रयत्नशील -हेगडे
बेळगावात वारंवार होणारे दंगे निष्क्रिय तपास यंत्रणा यावर उपाय म्हणून बेळगावात एन आय ए चे कार्यालय(NAtional Investingation Agency) करण्यासाठी प्रयत्नशील आहे.अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिली.
सोमवारी दुपारी त्यांनी कन्नड साहित्य भवन येथे बेळगाव उत्तर मतदार...
बातम्या
प्रादेशिक आयुक्त पदी मेघणावर
बेळगाव विभाग प्रादेशिक आयुक्त पदी पूर्वी जनप्रिय मनपा आयुक्त म्हणून काम पाहिलेले अधिकारी पी ए मेघणावर यांची नियुक्ती झाली आहे, सोमवारी ते या पदावर रुजू झाले.
प्रादेशिक आयुक्त हे महसूल विभागातील महत्वाचे पद आहे. कर्मचारी नियुक्ती, विकास, एच आर आदी...
बातम्या
आय जी अलोक कुमार यांनी स्वीकारला पदभार
उत्तर विभागाचे पोलीस महा निरीक्षक म्हणून आय जी पी अलोक कुमार यांनी आपल्या कार्याचा पदभार सोमवारी स्वीकारला आहे . आय जी पी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अलोककुमार यांनी पदभार स्वीकार केल्यावर पोलीस आयुक्त डी आय जी डी सी राजप्पा ,पोलीस...
बातम्या
बेळगावात अनंतकुमार हेगडेना दाखवल्या काळ्या फिती
केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांना काळी निशाण दाखवून विरोध करण्यात आला आहे.सोमवारी सकाळी विविध दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी हेगडे यांना काळी फित दाखवून निषेध केला.
सोमवारी दुपारी चन्नमा चौकातील कन्नड साहित्य भवनात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी होण्यास आले होते.त्यावेळी...
बातम्या
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारच…
सीमा भागात छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा म्हणू नये असं वादग्रस्त वक्तव्य करत समस्त जनतेच्या भावना दुखावलेल्या नारायण गौडा वर कारवाई अशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली.
सोमवारी निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांच्या द्वारे केंद्रीय गृह मंत्र्यांना निवेदन...
राजकारण
वार्षिक राशिभविष्य-आजची राशी ” वृश्चिक”
आजची राशी " वृश्चिक"
(राशीस्वामी- मंगळ)
||संयमाने राहा||
राशी वैशिष्ट्ये
वृश्चिक ही कालपुरुष कुंडलीतील आठव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीचे स्वामित्व उत्तरेला असते. या राशीचे लोक उत्साही, साहसी, हट्टी, उतावीळ स्वभावाच्या तसेच आतल्यागाठीच्या असतात. हे लोक मनाचा अंत...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...