Friday, April 19, 2024

/

बेळगावात भ्रष्टाचार आणि शेतकरी आंदोलना वर अण्णा हजारेंची ५ जानेवारीला सभा

 belgaum

anna-hazareलोकपाल नियुक्तीत केंद्र सरकार कडून झालेला विलंब , शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात आलेले अपयश,आणि निवडणूक पद्धतीत बदल करण्यात होत असलेले दुर्लक्ष यासाठी  23 मार्च क्रांती दिनाच्या निमित्ताने दिल्लीत अण्णा पुन्हा उपोषण करणार असून पाच जानेवारीला ते बेळगावला येऊन जाहीर सभा घेणार आहेत भ्रष्टाचार विरोधी लढ्याला पाठिंबा देणार आहेत.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीच्या माध्यमातून बेळगावात ही सभा होणार असुन धारवाड येथे २,  कोप्पळ येथे ३, हुबळीत ४ रोजी सभा होणार होती त्या नुसार बेळगावात पाच रोजी सभा घेण्याचे आमंत्रण भ्रष्टाचार विरोधी समिती कडून देण्यात आले होते त्या नुसार  बेळगावात ही सभा होणार असून  सभा यशस्वी करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी लढा देणाऱ्या संघटनांची बैठक कन्नड साहित्य भवनात बुधवारी आयोजित केली आहे.

बेळगावातील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लढ्याबाबत ते बोलणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.