प्रवीण बावडेकर आणि ज्योती मठद स्मार्ट सिटी लिमिटेड चे संचालक

0
188
jyoti-mathad
 belgaum

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड प्रकल्पावर येथील आर्किटेक्ट प्रवीण बावडेकर आणि चार्टर्ड अकौं टंट ज्योती मठद यांना नेमण्यात आले आहे.

jyoti-mathad
सरकारच्या सेक्रेटरी ललिथा बाई यांनी ही निवड केली असून पाचवर्षं ते संचालक म्हणून काम पाहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.