Friday, January 3, 2025

/

बेळगावात सी के नायडू ट्रॉफीस सुरुवात

 belgaum

ck naidu trophy bgmबेळगावातील ऑटो नगर येथील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मैदानावार कर्नाटक विरुद्ध बंगाल २३ वर्षाखालील कर्नल सी के नायडू क्रिकेट सामन्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी या सामन्यास सामन्यास सुरुवात झाली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांनी गणपती पूजन केली यावेळी पालिका आयुक्त शशिधर कुरेर ,के एस सी ए समन्वयक बाबा पुसद आदी उपस्थित होते बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी सर्वांच गुलाब पुष्प देऊन स्वागत करत खेळाडूंचा परिचय करून दिला. चार दिवसीय सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारत बंगाल फलंदाजीचे निमंत्रण दिले .पहिल्या दिवसाचा खेळ संपे पर्यंत बंगाल ने चार गडी बाद २४४ धावा केल्या होत्या बंगालच्या वतीने सौरभ सिंह आणि रित्विक चौधरी यांनी शतक झळकावली असूनरित्विक ने १०९ धावा तर सौरव १०३ धावावर नाबाद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.