Thursday, May 2, 2024

/

तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलासाठी निविदा जाहीर

 belgaum

3rd gateतिसऱ्या रेल्वे गेटजवळील उड्डाणपूल उभारणीसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. आढावा बैठकीत खासदार सुरेश अंगडी यांनीच याची घोषणा केली आहे.
ही निविदा मंजूर करण्यासाठी एक यंत्रणेची निवड करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हर ब्रिज चे काम पूर्ण झाल्यावर तिसरे गेट जवळील ब्रिज चे काम सुरू करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.