Thursday, April 18, 2024

/

ग्रीन बेनकनहळळी साठी गणेश मंडळाचा पुढाकार

 belgaum

बेळगाव तालुक्याचा पश्चिम भागात हिरवळ आहेत तरी देखील ग्लोबल वार्मिंगचा विचार करत बेनकनहळळी येथील एका गणेश मंडळाने ‘ग्रीन बेनकनहळळी’नारा दिला आहे.Green benaliगोकुळ अष्टमी निमित्य ब्रह्मलिंग युवक मंडळांन गणेश मंडळ खांब रोहन कार्यक्रम करत घर तिथे झाडं हंस नारा देत गावातील प्रत्येक घरला एक झाड भेट दिल आहे.

या कार्यक्रमा वेळी मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी,पंच शट्टू देसुरकर,मारुती अगसगेकर खांडेकर आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.बेळगाव शहरात आणि कमी झाडी असलेल्या पूर्व भागातील गणेश मंडळांनी देखील या मंडळाचा आदर्श घ्यावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.