belgaum

आत्महत्या जनजागृती साठी गणेश उत्सवात’नियती’चे बॅनर

1
276
NIyati
 belgaum

 belgaum

बेळगावात रेल्वे ट्रॅक वरअसोत किंवा अन्यत्र होणाऱ्या आत्महत्त्या रोखण्यासाठी नियती फौंडेशन गणेश मंडळ पेंडॉल मध्ये डिजिटल फलक लावून जनजागृती करणार आहे. वाढत्या आत्महत्या सामाजिक संदेश देणारे बॅनर नियती गणेश मंडळांना मोफत प्रिंट करून देणार आहे NIyatiइच्छुक मंडळांनी याचा लाभ घ्यावा  सहकार्य करावं आवाहन नियती फौंडेशन च्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत यांनी केलं आहे.

नियती फाउंडेशनचे बॅनर लावण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढे यावे संपर्क
०९६३२६१३२६९

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.