Friday, April 26, 2024

/

गणराय आले -गवताच्या पासून तयार होतेय गणेश मूर्ती

 belgaum

ही आहे खास गवतापासून तयार होत असलेली श्रीमुर्ती.नेहरू नगर बुरुड कॉलनी च्या मंडळासाठी ती साकारली जात आहे. Grass ganeshआंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकार प्रमोद पटनायक ती बनवत आहेत. यासाठी जांबोटी भागातून विशेष गवत आणि वनस्पतींची पाने आणण्यात आली आहेत. सध्या हे गणराय साऱ्यांचेच उत्सुकतेचा विषय ठरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.