बेळगावात रेल्वे ट्रॅक वरअसोत किंवा अन्यत्र होणाऱ्या आत्महत्त्या रोखण्यासाठी नियती फौंडेशन गणेश मंडळ पेंडॉल मध्ये डिजिटल फलक लावून जनजागृती करणार आहे. वाढत्या आत्महत्या सामाजिक संदेश देणारे बॅनर नियती गणेश मंडळांना मोफत प्रिंट करून देणार आहे इच्छुक मंडळांनी याचा लाभ घ्यावा सहकार्य करावं आवाहन नियती फौंडेशन च्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत यांनी केलं आहे.
नियती फाउंडेशनचे बॅनर लावण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढे यावे संपर्क
०९६३२६१३२६९
Very helpful initiative