ही आहे खास गवतापासून तयार होत असलेली श्रीमुर्ती.नेहरू नगर बुरुड कॉलनी च्या मंडळासाठी ती साकारली जात आहे. आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकार प्रमोद पटनायक ती बनवत आहेत. यासाठी जांबोटी भागातून विशेष गवत आणि वनस्पतींची पाने आणण्यात आली आहेत. सध्या हे गणराय साऱ्यांचेच उत्सुकतेचा विषय ठरत आहेत.