belgaum

Movies

खासबाग पाटील गल्ली रस्त्याची वाताहत; तात्काळ दुरुस्तीची मागणी

बेळगाव लाईव्ह :खासबाग येथील पाटील गल्ली या रस्त्याची गेल्या...

ठळकवाडी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल मधील सन 2000...

मल्टी स्पेशालिटी इस्पितळला विलंब का?

बेळगाव लाईव्ह :डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुपर स्पेशालिटीला विलंब झाल्याची...

अति आवाजाचा डीजे ठरू शकतो ‘यमदूत’!

बेळगाव लाईव्ह विशेष :  सण-उत्सवांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजातील...

शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करूनच घेणार, मुतगा येथील शेतकऱ्यांचे डीसीसी बँकेत ठाण

बेळगाव: मुतगा येथील शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम असून, शेतकऱ्यांचे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

लक्ष्मी हेब्बाळकरांनी दाखवले खरे दात’जय महाराष्ट्र’ फक्त जागृतीसाठी

 belgaum

सुप्रीम कोर्टा प्रमाणे बेळगाव महाराष्ट्रात जात असेल तर सर्वात पहिला भगवा झेंडा माझ्या हाती असेल आणि मीच जय महाराष्ट्र म्हणणारी  पहिली असेन असे वक्तव्य करून कन्नडीगांच्या टीकेच्या धनी झालेल्या कर्नाटक राज्य प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले खरे दात दाखवले आहेत. मी कर्नाटकची मुलगी आहे मला तसे म्हणायचे नव्हते, अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी आपला बचाव करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या मागे धावणाऱ्या समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी आतातरी शहाणे होण्याची गरज आहे.

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने बेळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढविताना मराठी मते मिळवण्यासाठी त्यांचा डाव होता.मात्र तो अंगलट आल्याने लक्ष्मी मॅडम उलटल्या आहेत.

ग्रामीण मतदार संघात मराठी भाषिकांची मत बहुसंख्य असल्याने मराठी मतदारांना भारतीय भूमिकेतून जागृत करण्याचे काम आपण करीत आहे. भाषिक भावना भडकवणाऱ्यां समिती नेत्यांनी आजवर विकास केला नाही की कुणाचे कल्याण केले नाही. सीमाप्रश्न सुटल्यावर जय महाराष्ट्र म्हणा असे मी त्यांना सांगत होते, त्यातून कोणाचा गैरसमज झाल्यास आणि कन्नड लोकांच्या भावना दुखवल्यास मी त्यांची माफी मागते, असे त्या म्हणाल्या आहेत.सर्व कन्नड मीडियानी हेब्बाळकरांच्या बातमीला अग्रक्रम दिला यामुळे आपण मराठी भाषिकांच्या बाजूने नाही हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.Lakshmi hebbalkar

 belgaum

जय महाराष्ट्र या घोषणेवर नवीन विधेयक आणून बंदी आणू अशी भाषा करणाऱ्या काँग्रेस सरकार च्या जबाबदार महिला नेत्या कडून वक्तव्य हे  मराठी भाषिकांना खुश करण्याचा स्वार्थी प्रयत्न आहे . हे बेळगाव live ने भाकीत केले होते, ते भाकीत खरे ठरले असून निवडणुकीत त्यांचे पैसे वाटलेल्या समितीच्या नेत्यांनी,संपर्कात असलेल्या तालुक्याच्या नेत्याने यापुढे तरी असा निलाजरेपणा थांबविणे गरजेचे आहे.

महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर या मागील आमदारकी निवडणुकी पासून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात आपली शक्ती पणाला लावत आहेत. यावेळी सीमाप्रश्ना चे राजकारण करून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे हे त्यांच्या प्रतिक्रियेने दाखवून दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तथाकथित नेते मंडळींना गळाला लावल्या  नंतर आता सामान्य माणसाच्या बुद्धिभेदाचे राजकारण त्यांनी सुरू केले होते, मात्र त्यांच्या तोंडी जय महाराष्ट्र ऐकून पायाखालची वाळू घसरलेल्या कन्नड संघटनांनी त्यांचा खरा चेहराच उघड केला आहे.

ग्रामीण भागात ६२ गावे मराठी आहेत. समिती नेत्यांनी या लोकांच्या मनात कन्नड सरकारच्या विरोधात विष पेरले आहे. मराठी नेते या मराठी लोकांना अन्याय होत असल्याचे सांगून चुकीचा रस्ता दाखवत आहेत. या मराठी लोकांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न मी करत आहे. समितीच्या नादाला लागून मराठी लोकांनी गवंडी होण्यापेक्षा डॉकटर, इंजिनिअर व्हावे अशे माझे प्रयत्न आहेत. अशावेळी कित्तूर चन्नम्मा च्या भागात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे. भाजपने माझा राजीनामा मागण्याची गरज नाही, हवतर सुरेश अंगडी आणि संजय पाटलांनी माझ्या विरोधात आंदोलन करावे  असे आव्हान लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.