ई एस आय चे कार्ड असले तरी पैसे मोजून उपचार घेण्याची वेळ कामगार वर्गावर येते, आता ही वेळ येणार नाही चेंबर च्या माजी फोरम ने पाठपुरावा करून ई एस आय चा केएलई हॉस्पिटलशी करार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे आता कामगारांना मोफत सुपर स्पेसिएलिटी उपचार मिळणार आहेत.
Trending Now
Less than 1 min.
Previous article
Next article