Tuesday, May 7, 2024

/

युवकांनु तुमची बाजारपेठ होऊ देऊ नका डॉ संजय आवटे

 belgaum

Vachanalayaआजचे सरकार युवकांचे विचार खंडित करत आहे, युवक उद्याचे आधार असे सांगून त्यांचा मतदानाच्या बाजारपेठे सारखा वापर करत आहे, युवकांनु तुमची बाजारपेठ होऊ देऊ नका, असे सांगून साम मराठी वृत्त वहिनी चे संपादक डॉ संजय आवटे यांनी बेळगावच्या तरुण मुलांना मार्गदर्शन केले. अच्छे दिन वाल्या मोदी सरकारची तुलना अमेरिकेच्या ट्रम्प शी करत त्यांनी घणाघाती टीकाही केली.

बेळगावात सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. बिस्कीट महादेव जवळच्या गोगटे रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. मराठी माध्यमात अव्वल नंबर मिळवून पास झालेल्या मुलांचा सलग आठव्या वर्षी गौरव करण्याचा हा कार्यक्रम झाला.ग्रंथालयाचे अध्यक्ष नागेश सातेरी, कार्यवाह अनंत लाड आणि उपाध्यक्ष नेताजी जाधव व्यासपीठावर होते. यावेळी 50 हुन विधयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.