हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठाचे ते अनधिकृत शेड पाडविण्याच्या मनपाच्या कृतीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मनपाचे कर्मचारी २२ जूनला हे शेड पाडविण्यास गेले असता विद्यापीठाचे अधिष्ठाता आमदार संजय पाटील यांनी आतील वस्तू हलविण्यास १० दिवसांची मुदत मागितली होती.
मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांनीही ती मुदत दिली होती, मात्र मध्यंतरीच्या काळात उच्च न्यायालयात दाखल होऊन स्थगिती मिळविण्यात आली आहे.
१० दिवसांची मुदत सम्पली आता
१५ दिवसांची अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने दिली आहे.
Trending Now