Friday, January 24, 2025

/

रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्त्या रोखण्यासाठी सिटीजन कौन्सिल चे निवेदन

 belgaum

Bgm railway memoरेल्वे स्थानक पहिला दुसरा तिसरा रेल्वे गेट पर्यंत रेल्वे गेल्या पाच महिन्यात13जणांनी आत्महत्त्या केल्या आहेत या रोखण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी करत सिटीजन फोरम ने बेळगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य स्टेशन मॅनेजरना निवेदन दिल.

शहरातील मध्यवर्ती भागातून 5.5 की. मी. रेल्वे लाईन आहे स्टेशन च्या दोन्ही बाजूनी दाट लोकवस्ती अनेक शाळा कॉलेज शिक्षण संस्था आहेत. दररोज या ट्रॅक वरून 18 ट्रेन ये जा करत असतात त्यामुळे लोकवस्ती तील ट्रॅक दोन्ही बाजूनी कुंपण करा ट्रॅक वरील महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवा पहिले गेट चौथ्या गेट पर्यंत रेल्वे पोलीस तैनात करा अशी मागणी सिटीजन कोन्सिल ने केली आहे.

बेळगाव रेल्वे स्टेशन मॅनेजर सुरेश यांना निवेदन देऊन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना देखील याची प्रत पाठविली आहे.यावेळी सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, अरुण कुलकर्णी, वकील एन आर लातूर,राकेश कलघटगी,सुजित मुळंगुंद, संतोष जावरे, रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.