Sunday, May 5, 2024

/

स्वामीजींनी दुखवली मराठी मन…म्हणे समिती कार्यकर्ते विघ्नसंतोषी

 belgaum

बेळगावातील सीमेवरच्या लढ्यातील वादात चक्क धार्मिक स्वामीजींनीSidhling svamiji उडी घेतली आहे.तोटदार्य मठाचे सिद्धलिंग स्वामीजी नी लोकशाही मार्गातून आपल्या मातृभाषेशी लढत असलेल्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख विघ्नसंतोषी असा केला आहे

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते विघ्नसंतोषी आहेत असे वादग्रस्त वक्तव्य गदगच्या तोंटादार्य मठाचे सिद्धलिंग स्वामीजी यांनी करून एकच खळबळ उडवली आहे . सुवर्णसौध येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यावर टीका केली . राज्यातील सगळ्या सवलती घेऊन आमच्या राज्यात राहून आमच्या राज्याच्या विरोधी कृत्ये करणाऱ्या समितीला जयराम यांनी लगाम घातला आहे . कर्नाटकात राहून समितीचे कार्यकर्ते मराठीत कागदपत्रे का मागतात असा सवालही सिद्धलिंग स्वामींनी केला .

इतकंच नाही तर जयराम यांची बदामी राज्य शासनाची तुलना करत यापुढे बेळगाव जिल्हाधिकारी असले पाहिजेत असा गुणगान गायील आहे.

 belgaum
 belgaum

1 COMMENT

  1. आता कर्नाटकातील स्वामीजीनांही सीमाभागातील मराठी भाषकांचे वावडे झाल्याने यांना सुद्धा राजकारणाची चव वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.