श्रीमती सीमा अनिल लाटकर यांची बेळगाव पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांची नियुक्ती करण्यात आली आहे जी राधिका यांची बदली मंड्या जिल्हा पोलीस प्रमुख पदी करण्यात आली आहे.
सीमा लाटकर सध्या बंगळुरू लोकायुक्त विभागात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
परिचय
सीमा अनिल लाटकर
2005 आय पी एस बॅच अधिकारी
शिक्षण एम एस सी कम्प्युटर सायन्स
या अगोदर बंगळुरू बनशंकरी येथील सी आय डी आणि स्टेट इंटेलिजन्स मध्ये कार्यरत
मे 2015 पासून बंगलोर लोकायुक्त मध्ये आहेत