रमजान ईद निमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत दक्षिण पश्चिम रेल्वे ने ईद स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
06589- 06590 असा या विशेष ट्रेन चा नंम्बर असून, 06589 23 जून शुक्रवारी रात्री 8:30 वाजता यशवंतपूर हजन निघून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 8 वाजता बेळगाव ला पोहोचेल. 06590 ही गाडी 26 जून सोमवारी सायंकाळी 7 वाजून10 मिनिटांनी बेळगाव हुन बंगलोर कडे रवाना होणार आहे सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी बंगलोर ला पोचेल.
तुमकुर आर्शिकेरे बिरुर दावणगेरे, हरिहर हावेरी हुबळी, धारवाड आणि लोंढा या ठिकाणी ही ट्रेन थांबेल तर या ट्रेन ला 1 3 टायर ए सी 10 स्लीपर क्लास तर 2 सामान्य डबे असतील अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वे ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.