भारत पाकिस्तान क्रिकेट सामान्या दरम्यान सोशल मिडीयावर वर भारत देश विरोधी टिप्पणी करणाऱ्या एका युवकास ए पी एम सी पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली आहे.
मुस्तफा अब्दुलसाब पडदार वय २४ वर्षे राहणार राजीव गांधी नगर बॉक्साइट रोड बेळगाव अस या युवकाच नाव आहे . फेस बुकच्या माध्यमातून त्याने भारतीय क्रिकेट टीम च्या पराभव बद्दल पाकिस्तान टीम ला पाठींबा देत देश विरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्याचे वर ठेवण्यात आला आहे .
दोन धर्मात भाषिकात तेढ निर्माण करणे असा गुन्हा त्याचेवर नोंद करण्यात आलाय आय पी सी १५३ अ ,१२४ ,५०५ अशे गुन्हे नोंद करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . इ पी एम सी पोलिसात गुन्हान नोंद करण्यात आलाय
राम सेनचे आंदोलन
दरम्यान बुधवारी सकाळी क्रिकेट सामान्या दरम्यान फेस बुक वर भारत विरोधी टिप्पणी करणाऱ्या युवकास अटक करण्याची मागणी करत राम सेनेच्या युवकांनी ए पी एम सी पोलीस स्थाकाना समोर आंदोलन केल यावेळी मार्केट उप विभाग ए सी पी शिव कुमार यांनी गुन्हा नोंद करण्याच आश्वसन दिल्यावर राम सेनन आंदोलन मागे घेतल .
Tapaka thevnyaat aala aahe…?? Tumhala disat Nahi Ka toh deshdrohi Va desh virdohi vaktavya kelelaa…??