अपघातात पायाला झालेल्या दुखापतीला कंटाळून नैराश्येतून मजगाव येथील युवकांन रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या केली आहे. सोमवारी सकाळी चौथ्या रेल्वे गेट जवळ ही घटना घडली आहे.
अनिल नेमिनाथ हंडे वय 22 निवासी मजगाव अस आत्महत्त्या केलेल्या युवकाच नाव आहे.अनिल हा कुली काम करत होता गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकी अपघात झाला होता त्यात पायाला झालेल्या दुखापतीत पायात रॉड घातले होते त्यामुळं नैराश्येतून त्यानं आत्महत्त्या केली असल्याची माहिती मिळाली आहे.