Sunday, April 28, 2024

/

कृष्णेत आढळली 22 मगरीची पिल्लं

 belgaum

Krishna riverअथणी तालुक्यात हलीयाळ गावात कृष्णा नदीत 22 मगरीची पिल्लंआणि 6 अंडी सापडल्याने नदी काठावरच्या गावातून भीती निर्माण झाली आहे.
हलीयाळ गावातील मासेमाऱ्यांच्या जाळ्यात नुकताच जन्मलेली 22 मगरीची पिल्ल 6 अंडी सापडली आहेत कोळ्यांनी मासे पकडण्यासाठी जाळी पाण्यात घातली असता मास्या बरोबर मगरीची पिल्ल बाहेर आली.ग्रामस्थानी मगरीची पिल्लं आणि अंड्याना सुरक्षित स्थानी पोचवलं असून वन खात्याच्या सोपवलं असून भूतरामहट्टी प्राणी संग्रहालयात पाठविली आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.