लागू होण्यापूर्वीच सगळीकडे चर्चेत असलेला जीएसटी आता बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहभागी करण्यात आला आहे. कॉमर्स च्या पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टर साठी हा अभ्यासक्रम लागू करण्यात आलाय, देशभरात प्रथमच ही घोषणा झाली आहे
विद्यापीठाशी जवळ जवळ ३०० महाविद्यालये संलग्न आहेत, त्यात शिक्षण घेणारे १५००० विध्यार्थी याचा अभ्यास करू शकणार आहेत. यामुळे पुढील दोन ते तीन वर्षात पडविलाच जीएसटी चे तज्ञ येथे तयार होतील.
जीएसटी संदर्भातील सर्व गोष्टींचा समावेश यात असणार आहे. विध्यार्थ्यांना वाढीव ज्ञानाची संधी हा अभ्यासक्रम नक्कीच देणार आहे.