Saturday, April 20, 2024

/

रेल्वेखाली झोकुन दम्पतीची आत्महत्त्या

 belgaum

रेल्वेखाली झोकुन दाम्पत्यांन आत्महत्त्या केल्याची घटना तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे गेट मध्ये घडली आहे. हुबळी मिरज पॅसेंजर गाडी समोर येऊन आत्महत्त्या केल्याची घटना साडे चार वाजताच्या सुमारास घडली आहे.

रेल्वे पोलिसांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार विक्रम मलगौड पाटील वय 42 आणि स्मिता विक्रम पाटील 35 रा. वैभव नगर बेळगाव अशी आत्महत्त्या केल्या पती पत्नीची नाव आहेत.

मयत विक्रम च्या दोन बायका आहेत पहिल्या पत्नी पासून त्याला त्रास होता मल्टी पर्पज सोसायटी काढून आर्थिक नुकसान झाल्याने देखील त्यांनी आत्महत्त्या केली असल्याची अशी माहिती मिळाली आहे आत्महत्त्येचं नेमकं कारण समजू शकल नाही.
रेल्वे पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. रेल्वे स्टेशन ते चौथा रेल्वे गेट या ट्रॅक वर आत्महत्या संख्या वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.