अनाथ मुलांनी लुटला आनंद … ज्या चिमुकल्यांना नाती माहिती नाही लळा प्रेम वात्सल्य काय आहे याचा अनुभव नाही त्या अनाथ मुलांनी वाटर पार्क मध्ये आनंद लुटला आहे.यशनिश वाटर पार्क मध्ये महेश फौंडेशन च्या 40 बालकांनी वाटर पार्क चा आनंद लुटला . यश निश फान फेयर मध्ये दिवसेंदिवस सुट्टीत गर्दी वाढतच आहे . एक सामाजिक बांधिलकी जपत यश निश वाटर पार्क चे महेश अरकसाली यांनी महेश फौंडेशन च्या अनाथ मुलांना वाटर पार्क मध्ये मोफत एन्ट्री दिली होती . या अनाथ मुलांना गण पार्क आनंद लुटला
Trending Now
Less than 1 min.
Previous article