Sunday, September 8, 2024

/

वीज पडून महिलेचा मृत्यु

 belgaum

Women deathरविवारी सायंकाळी झालेल्या पावसात वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील के के कोप्प येथे घडली आहे. रुद्रवा चंद्रापा गुडयानट्टी वय 36 अस मृतक महिलेचं नाव आहे. शेतात काम करायला गेली असता वीज पडून या महिलेचा मृत्यू झाला असून या महिन्यात वीज पडून मृतक झाल्याची सहावी घटना आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.