Friday, March 29, 2024

/

डॉ कविता बेळगावच्या ए सी

 belgaum

बेळगावच्या प्रांताधिकारीपदी डॉ कविता यागपन्नावर यांनी पदभार स्वीकारला आहे
डॉ कविता यांची बदली शिमोगा महा पालिकेतून बेळगाव पालिकेत बदली झाली आहे.तत्कालीन ए सी राजेश्री जैनापूर यांची हिप्परगी पाणी योजना भु स्वाधीन विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती मात्र त्या गेले तीन दिवस पदभार ध्यायला विलंब करत होत्या.जैनापूर यांना जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय लोकांचा वरदहस्त आहे .सोमवारी कविता यांनी आपला पदभर स्वीकार करत आपण बेळगाव जिह्यासाठी नवीन असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याची महिती बेळगाव live ला दिली आहेDr kavita

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.